बँक ऑफ बडोदा भरती २०२६
Bank of Baroda Recruitment 2026 - Regular Basis Officer Posts
📌 महत्त्वाचे: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) द्वारे विविध विभागांमध्ये नियमित आधारावर (Regular Basis) उच्च पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ ऑगस्ट २०२६ आहे.
१. भरतीचा तपशील व विभाग
| विभाग / श्रेणी | पदाचे स्वरूप |
|---|---|
| डिजिटल बँकिंग विभाग | मनेजर - डिजिटल प्रोग्राम, वरिष्ठ मॅनेजर आणि डिजिटल लेंडिंग प्रोडक्ट मॅनेजर |
| फॅसिलिटी मॅनेजमेंट विभाग | तांत्रिक अधिकारी (Technical Officer), टेक्निकल मॅनेजर आणि वरिष्ठ मॅनेजर (सिव्हिल/इलेक्ट्रिकल) |
| इन्फॉर्मेशन सिक्युरिटी विभाग | मॅनेजर व वरिष्ठ मॅनेजर (सायबर सुरक्षा आणि आयटी भूमिका) |
| सिक्युरिटी विभाग | मॅनेजर - सुरक्षा (माजी सैनिक किंवा पोलीस/लष्करी पार्श्वभूमी) |
| एंटरप्रायझेस डेटा मॅनेजमेंट (EDMO) | डेटा सायंटिस्ट, डेटा प्रोफायलिंग, डीक्यू ॲनालिस्ट (DQ Analyst) आणि BI डॅशबोर्ड डेव्हलपमेंट पदे |
| कॉर्पोरेट अकाऊंट्स आणि टॅक्सेशन | टॅक्सेशन मॅनेजर, अकाऊंट्स मॅनेजर आणि इन्वेस्टर रिलेशन्स चीफ मॅनेजर |
२. शैक्षणिक पात्रता व अनुभव
- इंजिनिअरिंग पदे: मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेत (Civil/Electrical/Computer Science/IT/ECE) बी.ई. किंवा बी.टेक (B.E./B.Tech) उत्तीर्ण.
- डेटा सायन्स व आयटी पदे: MCA, M.Sc (IT/Computer Science/Cyber Security) किंवा संबंधित विषयात पदवी व पदव्युत्तर पदवी.
- फायनान्स व टॅक्सेशन: CA, ICWA, MBA (Finance) किंवा संबंधित वाणिज्य शाखेतील पदवी.
- अनुभव: पदाच्या श्रेणीनुसार (JMG/S-I ते SMG/S-IV) २ ते १० वर्षांपर्यंतचा संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक.
३. महत्त्वाच्या तारखा
| तपशील | दिनांक |
|---|---|
| ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख | ०६ ऑगस्ट २०२६ |
| अर्ज आणि शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख | २६ ऑगस्ट २०२६ |
४. वयोमर्यादा व अर्ज शुल्क
- वयोमर्यादा (दि. ०१.०८.२०२६ रोजी): किमान २३ वर्षे आणि कमाल ४० ते ४३ वर्षांपर्यंत (प्रवर्गामानुसार नियमानुसार सवलत).
- अर्ज शुल्क: General, EWS आणि OBC उमेदवारांसाठी ८५०/- रुपये; तर SC, ST, PWD, महिला आणि माजी सैनिकांसाठी १७५/- रुपये (फक्त इंटिमेशन चार्ज).
५. ऑनलाईन अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- 'Careers' सेक्शनमधील 'Current Opportunities' या लिंकवर क्लिक करा.
- संबंधित भरती जाहिरातीची लिंक उघडून स्वतःची नोंदणी (Registration) करा.
- विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
- ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरून अर्ज सबमिट करा व प्रिंटआउट जपून ठेवा.
टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सर्व अटी व पूर्तता केल्यानंतरच ऑनलाईन अर्ज सादर करावा.
No comments:
Post a Comment